हॉटेलिंगमधील संधी
घरचं खाऊन कंटाळा आला की, अथवा एखाद्या विशिष्ट प्रसंगाला, हॉटेलमधले चमचमीत खाण्यासाठी आपण हॉटेलमध्ये जातो. आपल्यामध्ये खवय्ये नावाची एक जात आहे, ती अशा अनेक ठिकाणी फिरून विविध ठिकाणच्या चवी घेऊन जिभेचे चोचले पुरवीत असते. काही वर्षांपासून जेव्हा लोकांच्या उत्पन्नाचा स्तर वाढला, लोकांची हॉटेलिंगची हौस वाढली, तसे हॉटेल या व्यवसायाला विशेष महत्त्व प्राप्त झालं. स्पर्धा वाढली … Read more