Career Mantra : Robotics मध्ये करिअरच्या संधी; ‘या’ 5 प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस येणं आहे आवश्यक
करिअरनामा ऑनलाईन । तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात माणसाचं काम सोपं आणि (Career Mantra) वेगवान करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल यावर सतत अभ्यास सुरू आहे. रोबोटिक्स हे त्यातलं अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. रोबोचा वापर करून कामातलं सातत्य जपण्याचा, जटिल कामात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑटोमोबाईल उद्योगात याचा खूप मोठा उपयोग होतो. त्याशिवायही अनेक क्षेत्रांमध्ये आता त्याचा वापर … Read more