Career In Architecture : आर्किटेक्ट व्हायचंय!! शिक्षणाची अट काय? कुठे मिळेल संधी? पगार किती मिळतो? इथे मिळेल संपूर्ण माहिती…
करिअरनामा ऑनलाईन । दहावी बारावी झाल्यानंतर (Career In Architecture) पुढे काय ? हा प्रश्न अनेक तरुणांना पडतो. अनेकजणांना मेडिकल आणि इंजिनियरिंगमध्ये करिअर करायची इच्छा नसते. हे विद्यार्थी करिअरची वेगळी वाट शोधत असतात. यासाठी आज आम्ही तुम्हाला आर्किटेक्चरमधील करिअरच्या संधी विषयी सांगणार आहोत. आर्किटेक्चर हा करिअरच्या अनेक चांगल्या पर्यायांपैकी एक पर्याय आहे. इमारतींचे डिझाईन, नियोजन आणि … Read more