इंजिनिअरिंग डिप्लोमा असणाऱ्यांना संधी ! भारत संचार निगम लि. मध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bsnl.co.in/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – डिप्लोमा अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – टेक्नॉलॉजि विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा

वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत

वेतन – 8000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर व रत्नागिरी.

निवड करण्याची पद्धत – final year marks

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.bsnl.co.in/

मूळ जाहिरात – PDF   

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com