BSNL Recruitment 2021 | भारत संचार निगम लिमिटेड मध्ये डिप्लोमा अप्रेंटिस पदांच्या 55 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारत संचार निगम लिमिटेड मध्ये डिप्लोमा अप्रेंटिस पदांच्या 55 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bsnl.co.in/

एकूण जागा – 55

पदाचे नाव – डिप्लोमा अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स/E&TC/कॉम्प्युटर/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा. (01 एप्रिल 2020 नंतर)

वयाची अट – 25 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.BSNL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.bsnl.co.in/

मूळ जाहिरातpdf

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com