BSF Recruitment 2022 | सीमा सुरक्षा दला अंतर्गत विविध पदांच्या 2788 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – सीमा सुरक्षा दला अंतर्गत विविध पदांच्या 2788  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bsf.gov.in/Home

एकूण जागा – 2788

पदाचे नाव – कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) [CT]

शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा 01 वर्षे अनुभवासह संबंधित ट्रेड मध्ये ITI किंवा ITI मधील संबंधित ट्रेड मध्ये 02 वर्षांचा डिप्लोमा

वयाची अट – 18 to 23 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.BSF Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://bsf.gov.in/Home

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com