पोटापाण्याची गोष्ट| सीमा रस्ते संघटना भारताच्या सीमावर्ती भागात आणि मैत्रीपूर्ण शेजारच्या देशांमध्ये रस्ते नेटवर्क विकसित व देखरेख ठेवते. सीमा रस्ते अभियांत्रिकी सेवेचे अधिकारी आणि जनरल रिझर्व इंजिनियर फोर्सचे कर्मचारी सीमा रस्ते संघटनेचे पालक कॅडर तयार करतात. सीमा रस्ता संघटने मध्ये मेगा भरती होणार आहे, चालक, मेकेनिकल, इलेक्ट्रिशियन, व्हेईकल मेकेनिक, मल्टी स्कील वर्कर्स (कुक) ह्या पदांसाठी भरती होणार आहे. ७७८ पदांसाठी हि भरती होणार आहे.
एकूण जागा – ७७८
पदाचे नाव –
- ड्रायव्हर मेकेनिकल ट्रान्सपोर्ट (सामान्य ग्रेड) – ३८८
- इलेक्ट्रिशिअन – १०१
- वेहिकल मेकॅनिक – ९२
- मल्टी स्किल्ड वर्कर्स (कुक) – १९७
शैक्षणिक पात्रता –
- पद क्र.1: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
- पद क्र.2: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (ऑटो इलेक्ट्रिशिअन) (iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.3: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मोटर वेहिकल मेकॅनिक/डिझेल/हीट इंजिन प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
- पद क्र.4: 10 वी उत्तीर्ण
शारीरिक पात्रता –
विभाग उंची(सेमी) छाती(सेमी) वजन \
पश्चिम हिमालयी प्रदेश 158 75 Cm + 5 Cm 47.5
पूर्वी हिमालयी प्रदेश 152 75 Cm + 5 Cm 47.5
पश्चिम प्लेन क्षेत्र 162.5 76 Cm + 5 Cm 50
पूर्व क्षेत्र 157 75 Cm + 5 Cm 50
मध्य क्षेत्र 157 75 Cm + 5 Cm 50
दक्षिणी क्षेत्र 157 75 Cm + 5 Cm 50
गोरखास (भारतीय) 152 75 Cm + 5 Cm 47.5
वयाची अट- 16 जुलै 2019 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1- 18 ते 27 वर्षे
- पद क्र.2- 18 ते 27 वर्षे
- पद क्र.3- 18 ते 27 वर्षे
- पद क्र.4- 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.
Fee- General/OBC/EWS- ₹50/- [SC/ST: फी नाही]
अर्ज पाठविण्याचा पत्ता- Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 16 जुलै 2019
इतर महत्वाचे