खादी व ग्रामोद्योग महामंडळात 119 जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट|खादी व ग्रामोद्योग महामंडळा मध्ये ११९ क=जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. खादी व ग्रामोद्योग महामंडळ हे ग्रामीण भागातील खादी आणि इतर ग्रामीण उद्योगांच्या विकासासाठी ग्रामीण विकास, नियोजन, आयोजन आणि अंमलबजावणी करणार्या इतर एजन्सींसोबत काम करते. ग्रामीण उद्योगांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी खाडी ग्रामोद्योग कार्यरत आहे.

एकूण जागा – 119

हे पण वाचा -
1 of 109

पदाचे नाव आणि तपशील – 

 1. असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (Village Industries) – 3
 2. असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (Admn. & HR) – १
 3. असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (FBAA) – 3
 4. सिनिअर एग्जीक्यूटिव (Economic Research) – ९
 5. एग्जीक्यूटिव (Village Industries) – ४१
 6. एग्जीक्यूटिव (Khadi) – ८
 7. एग्जीक्यूटिव (Training) – ४
 8. ज्युनिअर एग्जीक्यूटिव (FBAA) – १६
 9. ज्युनिअर एग्जीक्यूटिव (Admn.) – २१
 10. असिस्टंट (Village Industries)- ११
 11. असिस्टंट (Khadi) – १
 12. असिस्टंट (Training) – १

शैक्षणिक पात्रता – 

 1. पद क्र.1- (i) B.E/B.Tech किंवा M.Sc किंवा MBA  (ii) 05 वर्षे अनुभव
 2. पद क्र.2- (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
 3. पद क्र.3- (i) CA/MBA (Finance) / M.Com  (ii) 03 वर्षे अनुभव
 4. पद क्र.4- पदव्युत्तर पदवी (Economics/Statistics/ Commerce)
 5. पद क्र.5- B.E/B.Tech किंवा M.Sc किंवा MBA
 6. पद क्र.6- B.E/B.Tech (Textile Engineering/Textile Technology/Fashion Technology)
 7. पद क्र.7- B.E/B.Tech किंवा M.Sc किंवा MBA
 8. पद क्र.8- B.Com
 9. पद क्र.9- पदव्युत्तर पदवी किंवा 03 वर्षे अनुभवासह पदवीधर
 10. पद क्र.10- इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc.
 11. पद क्र.11- इंजिनिअरिंग डिप्लोमा (Textile Engineering/Textile Technology/Fashion Technology/Handloom Technology)
 12. पद क्र.12- इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc.

वयाची अट – 31 जुलै 2019 रोजी,

 • पद क्र.1,2 & 3: 40 वर्षांपर्यंत
 • पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत
 • पद क्र.5 ते 12: 32 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

शुल्क –  नाही.

परीक्षा (CBT) – ऑगस्ट 2019

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2019

उर्वरित तपशील खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

https://drive.google.com/file/d/1Bk2OiFVme7fS9gfES4Jus4B_w7QmxMSJ/view?usp=sharing

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/61594/Instruction.html

%d bloggers like this: