Bombay High Court Recruitment 2021 | बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांच्या 28  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/index.php

एकूण जागा – 28

पदाचे नाव – न्यायिक अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – Retired Officer

वयाची अट –  माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अहमदनगर, बीड, बुलढाणा, धुळे, गोंदिया, जळगाव, कोल्हापूर, वाशीम.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन.Bombay High Court Recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, जनरल हायकोर्ट ऑफ बॉम्बे, फोर्ट, मुंबई-400 032.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जानेवारी 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/index.php

मूळ जाहिरात –
जाहिरात क्र.1 – PDF

जाहिरात क्र.2 – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com