Bombay High Court Recruitment 2021 | मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/index.html

एकूण जागा – 06

पदाचे नाव – न्यायिक अधिकारी

शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण –  सातारा, अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे आणि मुंबई.Bombay High Court Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार जनरल, मुंबई उच्च न्यायालय, फोर्ड, मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/index.html

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com