बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये कायदेशीर सहाय्यक पदासाठी भरती जाहीर ; असा करा अर्ज

करिअरनामा ।उच्च न्यायालय कायदेशीर सेवा उपसमिती औरंगाबाद बेंच येथे कायदेशीर सहाय्यकपदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचा  आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2020 आहे.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – कायदेशीर सहाय्यक

पद संख्या – 1 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कायदा पदवीधर असावा.

अर्ज पध्दती – ऑफलाईन

नोकरी ठिकाण – औरंगाबाद

वयोमर्यादा – 28 वर्षे

वेतनश्रेणी – 25,000 रुपये

अर्ज करण्याचा पत्ता – उच्च न्यायालय कायदेशीर सेवा उपसमिती, (एच. सी. एल. एस. एस. सी), उच्च न्यायालय, औरंगाबाद

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 मार्च 2020

अर्ज येथे उपलब्ध – click here

अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/index.html

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – आता नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी करिअरनामाच्या 7821800959 या क्रमांकावर “HelloJob” लिहून Whatsapp करा.