BOB Financial Recruitment 2021 | बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लि.अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लि.अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bobfinancial.com/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – व्यवस्थापक / सहाय्यक व्यवस्थापक – फसवणूक ऑपरेशन्स.

शैक्षणिक पात्रता – Graduate / Post Graduate / Professional Degree

वयाची अट – 50 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.BOB Financial Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.bobfinancial.com/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com