BMC Recruitment 2022 : मुंबईमध्ये नोकरी करण्याची संधी सोडू नका!! महानगरपालिका अंतर्गत 170+ पदांवर होणार भरती; लगेच Apply करा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागात विविध (BMC Recruitment 2022) पदे भरली जाणार आहेत. या भरतीव्दारे 170 पेक्षा जास्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2022 (पदांनुसार) आहे.

भरली जाणारी पदे –

थेरपिस्ट, तंत्रज्ञ

मानसशास्त्रज्ञ

विशेष शिक्षण

व्यावसायिक सल्लागार

स्टाफ नर्स आणि सिस्टर-इन-चार्ज

सल्लागार, समुदाय विकास अधिकारी

सहाय्यक प्राध्यापक

वैद्यकीय अधिकारी

बहुउद्देशीय कामगार, फार्मासिस्ट

पद संख्या – 57+ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघा.)

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता – (BMC Recruitment 2022)

जाहिरात क्र. 1 ते 03 मधील पदांसाठी – एफ/ दक्षिण कार्यालय 3रा मजला बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल मुंबई – 400012 एच.बी.टी. पॉली क्लिनिक सेल खोली क्र.49

जाहिरात क्र. 4 ते 10 मधील पदांसाठी – डिस्पॅच विभाग, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई – 400008

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जून & 04 जुलै 2022 (पदांनुसार)

अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in

असा कराल अर्ज –

  1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. (BMC Recruitment 2022)
  4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून & 04 जुलै 2022 (पदांनुसार) आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com