करिअरनामा ऑनलाईन। बृहन्मुंबई महानगरपालिका येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (BMC Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022 आहे.
संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज फी – 580/- रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2022
अर्ज करण्याचा पत्ता – (BMC Recruitment 2022)
Ground floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai- 400022
भरली जाणारी पदे –
वरिष्ठ सल्लागार (Sr. Consultant)
कनिष्ठ सल्लागार (Jr. Consultant)
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
- वरिष्ठ सल्लागार (Sr. Consultant) –
उमेदवारांनी संबंधित पदानुसार DNB/ MD/ MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- कनिष्ठ सल्लागार (Jr. Consultant) –
उमेदवारांनी संबंधित पदानुसार DNB/ MD/ MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. (BMC Recruitment 2022)
उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
मिळणारे वेतन –
वरिष्ठ सल्लागार (Sr. Consultant) – 2,00,000/- रुपये दरमहा
कनिष्ठ सल्लागार (Jr. Consultant) – 1,50,000/- रुपये दरमहा
IMPORTANT INSTRUCTIONS FOR APPLICATION –
I. The applications are available on cost of Rs. 580/- + G.S.T. in the Cash
Section at Room No. 15, Ground floor, Lokmanya Tilak Municipal Medical
College Building, Sion, Mumbai-400022 from Monday to Friday, on
02.09.2022 to 23.09.2022 at 11.00 a.m. to 03.00 p.m.
II. The applications will be accepted in the Despatch Section, Ground floor,
Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai-
400022 from Monday to Friday on 02.09.2022 to 23.09.2022
at 11.00 a.m. to 04.00 p.m.
III. The candidates are requested to bring their all original certificates at the
time of interview for verification. (BMC Recruitment 2022)
IV. The date, time & venue of the interview will be communicated to the
eligible candidates by e-mail accordingly.
V. The photocopy of the Application fee receipt to be attached with the
application. Application will not be accepted without paying the application
fee.
VI. The applicants are requested to mention their clear Mobile Nos. & e-mail
address on the first page of application.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com