7वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ; शासकीय विधी महाविद्यालय मुंबई अंतर्गत भरती !

करिअरनामा ऑनलाईन – शासकीय विधी महाविद्यालय मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.glcmumbai.com/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – शिपाई आणि माळी

शैक्षणिक पात्रता – 7th Pass

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य, शासकीय विधी महाविद्यालय, ‘ए’ रोड, चर्चगेट, मुंबई- 400 020.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.glcmumbai.com/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com