भिवंडी निजामपूर महानगरपालिकेत 131 जागांसाठी भरती

भिवंडी । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भिवंडी येथे, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची १३१ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाखत तारीख २६ ते २९ मे २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

वैद्यकीय अधिकारी (MBBS) – ४ जागा

वैद्यकीय अधिकारी (BAMS) – ७ जागा

वैद्यकीय अधिकारी (BUMS) – ७ जागा

वैद्यकीय अधिकारी (BHMS) – ७ जागा

स्टाफ नर्स (GNM) – ६० जागा

ANM – ३४ जागा

फार्मासिस्ट – ६ जागा

लॅब टेक्निशियन – ६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – भिवंडी निजामपूर

शुल्क – शुल्क नाही

वेतन – १२,०००/- रुपये ते ५५,०००/- रुपये

मुलाखतीचे ठिकाण – BNCMC,मुख्य प्रशासकीय इमारत, दालन क्र. ५०६ पांचवा मजला, काप आळी, भिवंडी- ४२१३०८

Official website – https://bncmc.gov.in/

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – २६ मे २०२०

मूळ जाहिरात – PDF     (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com