10 वी आणि ITI उमेदवारांना BHEL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; फक्त मेरीटवर होणार भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन  अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2021 आहे. ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी  2021 आहे. अर्जाची हार्ड कॉपी दिलेल्या पत्त्यावर जमा करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.bhel.com/index.php ही वेबसाईट बघावी. BHEL Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – Trade Apprentices

पदसंख्या – 120 जागा 

पात्रता – दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयाची अट – 18 ते  27 वर्ष

शुल्क – शुल्क नाही. BHEL Recruitment 2021

निवड प्रक्रिया – गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.

अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन / ऑफलाईन

ऑनलाईन  अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जानेवारी 2021

ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी  2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.bhel.com/index.php

अर्जाची हार्ड कॉपी पाठविण्याचा पत्ता – भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, खैलार , भेल झाँसी , उत्तरप्रदेश – 284120

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com