Bhel Recruitment 2021 | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या 40 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 40 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरू होण्याची तारीख 05 एप्रिल 2021आहे.आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bel-india.in/

एकूण जागा – 40

पदाचे नाव – सुपरवायझर (ट्रेनी)

शैक्षणिक पात्रता – कॉमर्स क्षेत्रात पदवी

वयाची अट – 27 वर्षापर्यंत

वेतनमान – 32000/-

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.Bhel Recruitment 2021

शुल्क – 300/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 05 एप्रिल 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 एप्रिल 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.bel-india.in/

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com