BHEL Recruitment 2021 | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 31 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट –

एकूण जागा – 04

पदाचे नाव –
1.बाल रोगतज्ञ –
2.चेस्ट फिजिशियन –

शैक्षणिक पात्रता –
1.बाल रोगतज्ञ – एमडी / एमएस / डीएनबी
2.चेस्ट फिजिशियन – पीजी डिप्लोमा

वयाची अट – 64 वर्षापर्यंत

वेतन – 15000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – उत्तराखंड.BHEL Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – Main ADM Building, HEEP, BHEL, Ranipur, Haridwar-249403, Uttarakhand.

मुलाखत देण्याची तारीख –  31 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.bhel.com/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com