Bharatiya Vidya Bhavan Pune Recruitment 2022 | भारतीय विद्या भवन पुणे अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय विद्या भवन पुणे अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bvbpune.org/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – विविध विभागातील शिक्षक, संगणक प्रशिक्षक.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.Bharatiya Vidya Bhavan Pune Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर (मूळ जाहिरात वाचावी).

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.bvbpune.org/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com