Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2021 | भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत  विविध पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.bvp.bharatividyapeeth.edu

एकूण जागा – 08

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.विभाग प्रमुख – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – आयुर्वेदाची पीजी पदवी, (एमडी/एमएस आयुर्वेद)

2.सहाय्यक प्राध्यापक – 07 जागा
शैक्षणिक पात्रता – एमडी/ एमएस आयुर्वेद चिंता विषयात सह महाराष्ट्र राज्य परिषदेची नोंदणी, मुंबई (MCIM) पुरेशा अनुभव. किंवा प्रथम श्रेणी बी फार्मसी सह (एम. फार्म) मध्ये पदव्युत्तर पदवी

परीक्षा शुल्क – फी नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 08 ऑगस्ट 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Secretary, Bharati Vidyapeeth Bhavan, 4th floor, Bharati Vidyapeeth Central Office, L.B.S. Marg, Pune 411030.

अधिकृत वेबसाईट – www.bvp.bharatividyapeeth.edu

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com