करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत प्रशिक्षणार्थी (BEL Recruitment 2022) अभियंता पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2022 आहे.
संस्था – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
पद संख्या – 09 पदे
भरली जाणारी पदे – ट्रेनी इंजिनिअर
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 डिसेंबर 2022
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BEL Recruitment 2022)
55% गुणांसह इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि/ इन्फॉर्मेशन सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन/ टेलीकम्युनिकेशन/ कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा B.Sc (इंजिनीअरिंग) + 01 वर्षे अनुभव.
वय मर्यादा –
प्रवर्ग वय
खुला 18 ते 28 वर्षे
ओबीसी 03 वर्षे सूट
मागासवर्गीय 05 वर्षे सूट
अर्ज फी –
प्रवर्ग
खुला/ ओबीसी/ EWS 177/- रुपये
मागासवर्गीय/ PWD फी नाही (BEL Recruitment 2022)
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याचा पत्ता – Sr. DGM (HR/COMPS & EM), Bharat Electronics Limited, Jalahalli Post, Bengaluru -560013
काही महत्वाच्या लिंक्स – (BEL Recruitment 2022)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
फी भरण्यासाठी येथे CLICK करा – Fee
अधिकृत वेबसाईट – https://www.bel-india.in/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com