BEL Recruitment 2021 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. अंतर्गत विविध पदांच्या 49 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. अंतर्गत विविध पदांच्या 49 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bel-india.indefault.aspx/

एकूण जागा – 49

पदाचे नाव & जागा –
1.प्रोजेक्ट इंजिनिअर-I (इलेक्ट्रॉनिक्स) – 36 जागा
2 .प्रोजेक्ट इंजिनिअर-I (मेकॅनिकल) – 08 जागा
3.प्रोजेक्ट इंजिनिअर-I (कॉम्प्युटर सायन्स) – 04 जागा
4.प्रोजेक्ट ऑफिसर-I (HR) – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.प्रोजेक्ट इंजिनिअर-I (इलेक्ट्रॉनिक्स) – (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ E&T/ टेलिकम्युनिकेशन) (ii) 02 वर्षे अनुभव

2. प्रोजेक्ट इंजिनिअर-I (मेकॅनिकल) – (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (मेकॅनिकल) (ii) 02 वर्षे अनुभव

3.प्रोजेक्ट इंजिनिअर-I (कॉम्प्युटर सायन्स) – (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (कॉम्प्युटर सायन्स) (ii) 02 वर्षे अनुभव

4.प्रोजेक्ट ऑफिसर-I (HR) – (i) MBA / MSW / MHRM / MA (HR). (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 28  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 500/-

नोकरीचे ठिकाण – हैद्राबाद.BEL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 ऑगस्ट  2021 आहे.

पेमेंट लिंक – click here

आरक्षण प्रमाणपत्रे – click here

अधिकृत वेबसाईट – https://bel-india.indefault.aspx/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com