BEL Recruitment 2021 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. अंतर्गत विविध पदांच्या 511 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. अंतर्गत विविध पदांच्या 511 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bel-india.indefault.aspx/

एकूण जागा – 511

पदाचे नाव & जागा –
1.ट्रेनी इंजिनिअर-I – 308 जागा
2 .प्रोजेक्ट इंजिनिअर-I – 203 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.ट्रेनी इंजिनिअर-I – BE/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/टेलिकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स)

2.प्रोजेक्ट इंजिनिअर-I
– (i) BE/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/टेलिकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 
1.ट्रेनी इंजिनिअर-I – 18 ते 25 वर्षापर्यंत

2.प्रोजेक्ट इंजिनिअर-I – 18 to 28 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
1.ट्रेनी इंजिनिअर-I – 200/-

2.प्रोजेक्ट इंजिनिअर-I – 500/-

नोकरीचे ठिकाण – बेंगळुरू कॉम्प्लेक्स

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://bel-india.indefault.aspx/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अर्ज फी भरा – click here

आरक्षण प्रमाणपत्रे – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com