BECIL Recruitment 2022 : BECIL मध्ये भरती सुरू!! 12 वी पास आणि पदवीधर करू शकतात अर्ज; जाणून घ्या सविस्तर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टंट्स इंडिया लि. अर्थात BECIL मध्ये विविध (BECIL Recruitment 2022) पदांसाठी भरती सुरू आहे. यामुळे 12 वी पास आणि पदवीधारकांसाठी नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. यामाध्यमातून 123 पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – www.becil.com

संस्था – BECIL (ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टंट्स इंडिया लि.)

एकूण जागा – 123 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जून 2022

अधिकृत वेबसाईट – www.becil.com

1. पोस्ट – टेक्निशियन (लॅबोरेटरी)

शैक्षणिक पात्रता – मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये पदवी, 2 वर्षांचा अनुभव (BECIL Recruitment 2022)

एकूण जागा – 23

2. पोस्ट – निम्न श्रेणी लिपिक (LDC)

शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण, टायपिंग इंग्रजी 35 WPM आणि हिंदी 30 WPM .

एकूण जागा – 18

3. पोस्ट – टेक्निशियन (OT)

शैक्षणिक पात्रता – B.Sc (OT) टेक्नॉलॉजी

एकूण जागा – 12

4. पोस्ट – स्टोअर कीपर

शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी, 3 वर्षांचा अनुभव

एकूण जागा – 8

5. पोस्ट – टेक्निशियन (रेडिओलॉजी)

शैक्षणिक पात्रता – रेडिओलॉजीमध्ये B.Sc.

एकूण जागा – 6

6. पोस्ट – स्टेनोग्राफर

शैक्षणिक पात्रता – 12वी पास, 5 वर्षांचा अनुभव

एकूण जागा – 5

7. पोस्ट – डेंटल टेक्निशियन (मेकॅनिक)

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात डिप्लोमा, 1 वर्षाचा अनुभव

एकूण जागा – 4

अन्य भरली जाणारी पदे – (BECIL Recruitment 2022)

या सोबतच लाइब्रेरियन ग्रेड-III, ज्युनियर वॉर्डन, ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल), ज्युनियर इंजिनिअर (AC & R), ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर, योगा इंस्ट्रक्टर, MSSO ग्रेड-II, फार्मासिस्ट, प्रोग्रामर, ज्युनियर फिजिओथेरेपिस्ट, असिस्टंट डायटीशियन, MRT, ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट & स्पीच थेरेपिस्ट, मोर्चरी अटेंडंट., स्टॅटिस्टिकल असिस्टंट, ऑप्टोमेट्रिस्ट, टेक्निशियन (रेडिओथेरेपी), परफ्युजनिस्ट, टेक्निशियन (रेडिओलॉजी), टेक्निशियन (लॅबोरेटरी) अशा विविध पदांसाठी भरती होणार आहे. याबाबत तुम्हाला वेबसाईटवर विस्ताराने माहिती मिळेल.

या भरतीविषयी सविस्तर माहिती घेण्यासाठी येथे CLICK करा – www.becil.com

(या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. vacancies वर क्लिक करा. advertisement number – 150 वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल).

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com