BECIL Recruitment 2021 | ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि.मध्ये ऑफ विविध पदांच्या 1679 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – BECIL ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि.मध्ये विविध पदांच्या 1679 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.पदांनुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.becil.com

एकूण जागा – 1679

पदाचे नाव – कुशल / अर्धकुशल / अकुशल मनुष्यबळ

शैक्षणिक पात्रता – 8वी/10वी/12वी उत्तीर्ण/DCA, PGDCA/ ITI (इलेक्ट्रिकल/वायरमन)+ 02 वर्षे अनुभव

नोकरीचे ठिकाण – नोएडा / इंदौर

परीक्षा शुल्क – जनरल/ओबीसी – ₹590/- [SC/ST/PH – ₹295/-]

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2021

अधिकृत वेबसाईट – www.becil.com

मुळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com