nकरिअरनामा ऑनलाईन। नैनिताल बँक लिमिटेड अंतर्गत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या (Banking Job) एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2022 आहे.
संस्था – नैनिताल बँक लिमिटेड
भरले जाणारे पद – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 40 पदे
वय मर्यादा – 21 ते 33 वर्षे
अर्ज फी – Rs. 1000/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2022
निवड प्रक्रिया – मुलाखती, ऑनलाईन परीक्षा
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Banking Job)
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी Essential Experience:
1) Graduation / Post Graduation with minimum 50% marks froma recognized University.
2) Knowledge of Computer Operations is essential.
Preferable Experience:
Candidate having 1-2 years’ experience in banking/ financial/ institutions/ NBFCs will be given preference.
मिळणारे वेतन –
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – Rs. 30,000/- दरमहा
असा करा अर्ज –
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- नोंदणीनंतर उमेदवारांनी डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग वापरून ऑनलाइन पद्धतीने आवश्यक अर्ज फी भरणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2022आहे.
- अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
निवड प्रक्रिया –
- उमेदवारांची निवड हि ऑनलाईन परीक्षेद्वारे करण्यात येईल.
- परीक्षा संबंधित कॉल लेटर्समध्ये दिलेल्या ठिकाणी ऑनलाइन घेतली जाईल.
- परीक्षेसाठी केंद्र/स्थळ/तारीख/सत्र बदलण्याची विनंती मान्य केली जाणार नाही. (Banking Job)
- ऑनलाइन लेखी परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
- ऑनलाइन लेखी चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केल्यावर, अधिकाऱ्यांमध्ये सामील होण्यासाठी नियुक्ती पत्रे दिली जातील.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करा – https://cutt.ly/SBLhC7V
अधिकृत वेबसाईट – www.nainitalbank.co.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com