करिअरनामा ऑनलाईन । भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Banking Job) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून लिपिक, शिपाई पदाच्या एकूण 118 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2024 आहे.
संस्था – भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भंडारा
भरले जाणारे पद –
1. लिपिक – 99 पदे
2. शिपाई – 19 पदे
पद संख्या – 118 पदे (Banking Job)
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 23 जुलै 2024 रोजी 18 ते 40 वर्षे असावे.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 ऑगस्ट 2024 (5:00 PM)
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. लिपिक – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर तसेच MS-CIT किंवा समतुल्य शिक्षण घेतले असावे.
2. शिपाई – उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
परीक्षा फी – (Banking Job)
1. खुला प्रवर्ग – ₹850/-
2. राखीव प्रवर्ग – ₹767/-
मिळणारे वेतन –
1. लिपिक-२७५०-२२५-३८७५-२७५-५२५०-३२५-६८७५-४००-८८७५-४५०-१११२५-५००-१३६२५
2. शिपाई- २३१०-१६५-३१३५-२००-४१३५-२५०-५३८५-३००-६८८५-३५०-८६३५
नोकरी करण्याचे ठिकाण – भंडारा
काही महत्वाच्या लिंक्स – (Banking Job)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://bhandaradccb.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com