करिअरनामा ऑनलाईन । विश्वास को ऑप बँक लि., नाशिक येथे विविध पदासाठी भरती (Banking Job) निघाली आहे. अधिकारी/ क. अधिकारी, IT व्यवस्थापक, IT अधिकारी, लिपिक, चालक/ शिपाई पदांच्या एकुण 08 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2022 आहे.
संस्था – विश्वास को ऑप बँक लि., नाशिक
पदाचे नाव – (Banking Job)
अधिकारी/ क.
अधिकारी
IT व्यवस्थापक
IT अधिकारी
लिपिक
चालक/ शिपाई
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदानुसार HSC, Graduation, Graduation in IT/ CS पर्यंत शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे. (Refer PDF)
नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक
अर्ज फी – रु. 100/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता – विश्वास को ऑप बँक लिमिटेड, विश्वविश्वास पार्क, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक – 13
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट – vishwasbank.com
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्जाचा नमूना डाउनलोड करण्यासाठी येथे CLICK करा – https://cutt.ly/aLQhxxd
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com