कोणत्याही शाखेतील पदवी असणाऱ्यांना संधी ; बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत मुख्य सुरक्षा अधिकारी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड ही मुलाखत पद्धतीने होणार आहे.अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bankofmaharashtra.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – मुख्य सुरक्षा अधिकारी (CSO).

शैक्षणिक पात्रता – बॅचलर पदवी.

वयाची अट – 40 ते 57 वर्षापर्यंत

वेतन – 89890/- to 100350/-

अर्ज शुल्क – 1180/-

नोकरीचे ठिकाण – पुणे.Bank of Maharashtra Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, मानव संसाधन विभाग, “लोकमंगल” 1501, शिवाजीनगर, पुणे 411 001..

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://bankofmaharashtra.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com