Bank of Maharashtra Recruitment 2021 | बँक ऑफ महाराष्ट्रा पुणे अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ महाराष्ट्रा पुणे अंतर्गत मुख्य जोखीम अधिकारी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 17 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofmaharashtra.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – मुख्य जोखीम अधिकारी

शैक्षणिक पात्रता – पदवीधर पदवी – सह – (अ) जोखीम व्यावसायिकांच्या ग्लोबल असोसिएशन कडून वित्तीय जोखीम व्यवस्थापन मधील व्यावसायिक प्रमाणपत्र किंवा (बी) पीआरएमएलए संस्थेचे व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र. (अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा.)

वयाची अट – 40 to 60 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – 1180/-

नोकरीचे ठिकाण – पुणे.Bank of Maharashtra Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – सामान्य व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्रा, एच.आर.एम विभाग, प्रमुख कार्यालय “लोकमंगल”, 1501, शिवाजीनगर, पुणे – 411001

मुलाखत देण्याची तारीख – 17 जून  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.bankofmaharashtra.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com