करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.bobfinancial.com/index.jsp
Bank of Baroda Recruitment 2020
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक, प्रमुख, व्हीपी / एव्हीपी, व्यवस्थापक
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – 55 वर्षापेक्षा जास्त नसावे.
नोकरी ठिकाण – मुंबई. Bank of Baroda Recruitment 2020
अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अधिकृत वेबसाईट – https://www.bobfinancial.com/index.jsp
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
बजाज कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये, 60 पदांसाठी भरती
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत ‘असिस्टंट डायरेक्टर’ पदांसाठी भरती
सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.अंतर्गत भरती