बँक ऑफ बडोदा अंतर्गत ‘या’ पदांवर नोकरीची संधी; ऑनलाईन करा Apply Bank of Baroda Bharti 2025

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करियरनामा ऑनलाईन। बैंक ऑफ बड़ौदा Bank of Baroda Bharti 2025 अंतर्गत मॅनेजर, ऑफिसर या महत्वाच्या पदांसह तब्बल 1,267 जागांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. बँकिंग परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी आकर्षक पगाराच्या नोकरीची ही संधी आहे. कोणत्याही शाखेतील पदवी धारकांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत 17 जानेवारी 2025 असून संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील माहिती शेवटपर्यंत पहा.

पदाचे नाव –

  • कृषी विपणन अधिकारी
  • कृषी विपणन व्यवस्थापक
  • व्यवस्थापक
  • वरिष्ठ व्यवस्थापक
  • प्रमुख अधिकारी
  • तांत्रिक अधिकारी
  • तांत्रिक व्यवस्थापक
  • तांत्रिक वरिष्ठ व्यवस्थापक, इतर पदे

पदसंख्या –

Bank of Baroda Bharti 2025 या जाहिराती अंतर्गत 1267 जागांची भरती घेण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा –

उमेदवारांनासाठी 24 ते 34 वर्षे वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज शुल्क –

  • सर्वसामान्य उमेदवार – रु. 600/-
  • इतर – रु.100/-

अर्ज पद्धती –

या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – 28 डिसेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2025 Bank of Baroda Bharti 2025

अधिक माहितीसाठी PDF पहा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक कराhttps://www.bankofbaroda.in/