Bal Vikas Prakalp Mumbai Recruitment 2021 | बाल विकास प्रकल्प मुंबई अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – बाल विकास प्रकल्प मुंबई अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2021 आहे.

एकूण जागा – 02

पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस.

शैक्षणिक पात्रता – 7वी पास

वयाची अट – 21 ते 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Bal Vikas Prakalp Mumbai Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – बालविकास प्रकल्प अधिकारी, मानखुर्द यांचे कार्यालय, शासकीय पुरुष भिक्षेकरी गृह – नवीन इमारत, संत एकनाथ वसतिगृहाच्या बाजूला, 3 रा मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई 71

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 ऑक्टोबर  2021 आहे.

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com