AWES Pune Bharti 2021। 84 हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन ।सैन्य कल्याण शिक्षण संस्था सेल HQ दक्षिणी कमांड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://www.awesindia.com ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – अतिरिक्त संचालक

 पात्रता – Post Graduate

वयाची अट – 62 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन – 84,000 रुपये

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.awesindia.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, एडब्ल्यूईएस सेल, मुख्यालय दक्षिणी कमांड, पुणे – 411001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व माहिती मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com