UPSC, MPSC परीक्षांचा अभ्यास कधी सुरू करावा
स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती | नितिन ब-हाटे स्पर्धापरिक्षांची तयारी करावी आणि शासकीय सेवेत सिलेक्ट व्हावे अशी अनेकांची इच्छा असते परंतु नेमकी तयारी कधी सुरू करावी याबद्दल स्पष्टता नसते. हा अभ्यास कधी सुरू करावा याची माहिती स्पर्धापरिक्षा लेखमालेच्या या दुसर्या लेखात घेऊ. स्पर्धापरिक्षांचा द्यायच्या आहेत असा ठाम निर्धार झाला कि, १.स्वत:च्या क्षमता आणि कमतरता , २. UPSC/MPSC आयोगाच्या अपेक्षा ३. अधिकारी … Read more