B.A. पास ते कोट्यावधी किंमतीच्या IT कंपनीचा मालक, मराठी मुलाची थक्क करणारी कहाणी

प्रेरणादायी |  गोष्ट आहे संकेत ओस्तवाल नावाच्या एका बी.ए. पास मुलाची आणि Benefito India Pvt Ltd कंपनीची स्थापना करणार्या एका एन्टरप्रिनरची. काॅलेजचं शिक्षण सुरु असताना कोण्या स्टाॅक मार्केट कंपनी मधे पार्ट टाईम जाॅब करणार्या एका धडपडणार्या तरुणाची आणि तिथं काम करत असताना “आपली पण एखादी कंपनी असायला पाहिजे जीचे शेयर याच स्टोक मार्केट मधे वर … Read more

मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी, मेगा भरतीला पुन्हा ब्रेक

मुंबई | मराठा आरक्षणाचा प्रश्न गेले अनेक दिवस भिजत घोंगडं बनला आहे. सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर कोर्टात त्याविरोधात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. आज मुंबई उच्च न्यायालयाने सर्व याचिकांवर एकत्रीत निकाल सुनावला. यावेळी भाजपा सरकारने जाहीर केलेली मेगा भरती २३ जानेवारी पर्यंत रद्द करण्याचा निर्णय कोर्टाने दिला. न्यायालयाच्या पुढील सुनावणी पर्यंत कोणतीही नियुक्त करु … Read more

महानदी कोलफील्डस लिमिटेड मध्ये 370 जागांसाठी भरती

खाणप्रकल्प हे नव्याने उदयाला येत असलेले आणि मोठी रोजगार क्षमता असणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रात चांगला पगार असून करिअरच्या अधिक संधी उपलब्ध आहेत. माइनिंग क्षेत्रात काम खूप आहे आणि लोक कमी आहेत. माइनिंग कोर क्षेत्रात पगाराचं पैकेज ज्यादा मिळते कारण त्यात फील्ड जॉब असतो. महानदी कोलफील्डस लिमिटेड कंपनीमधे नुकतीच ३६० पदांकरता भरती निघाली आहे. आजच … Read more

MPSC ची जाहीरात प्रसिद्ध, मराठा समाजासाठी राखीव जागा

पुणे | महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी (एमपीएससी) 342 पदांचा जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामधे मराठा समाजासाठी निर्माण करण्यात आलेल्या सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एकुण जागा – ३४२ पदाचे नाव – उप जिल्हाधिकारी – 40 जागा पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त – 34 जागा सहायक संचालक,महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा – … Read more

तुमच्या यशामध्ये कोणीतरी आडवं येतंय ? मग या गोष्टी लक्षात ठेवा..तुमची प्रगती कुणी अडवू शकत नाही

सक्सेस मंत्रा | जीवनात यश मिळविण्यासाठी नेहमीच समस्यांचा सामना करावा लागतो. परिश्रमी आणि आत्मविश्वासाने भरलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात सुद्धा अशी परिस्थिती येते. त्यावेळी असं वाटतं की आता पुढे जाण्याचे सगळे दरवाजे बंद झाले आहेत, अशाने ते अस्वस्थ होतात. अशी परिस्थिती प्रत्येकाच्या आयुष्यात येते, मात्र ही वेळ हार मानण्याची नाही तर स्वतःत आत्मविश्वास निर्माण करण्याची आहे की मी … Read more

जाणुन घ्या जगप्रसिद्ध कंपन्याचे सीईओ मानसिक तणाव कसे हाताळतात

आरोग्यमंत्रा | दिवसभराच्या धकाधकीतून आपण सगळेच मानसिक ताणाला बळी पडतो. सुरुवातीस हा ताण एखाद्या चिमटीसारखा वाटतो परंतु कालांतराने याच तणावामुळे संपुर्ण शरीराची लाहीलाही होते. परिणामी, तुमचे स्वास्थ्य ढासळते, आनंद नाहिसा होतो. हा ताण कोणालाच नाही चुकला. जगप्रसिद्ध अब्जाधिशही याच तणावाला तोंड देतात. फक्त त्यांची यास सामोरे जाण्याची पद्धत निराळी असते. हे एवढेच कारण आहे त्यांच्या अद्वितीय … Read more

आॅफिसला जातानाही दिसा फॅशनेबल!

सौंदर्यसाधना | आॅफिसला काय घालून जावं? असा प्रश्न अनेकजणींना रोजच पडतो. आॅफिसला जाताना साधे सुधे जरा कमी फॅशनचे कपडे घालण्याकडेच अनेकींचा कल असतो. आॅफिस म्हणजे कॅज्युअल लुक इतकं हे समीकरण घट्ट झालं आहे. पण कधीकधी कंटाळा आणणारं हे समीकरण ब्रेक करता येतं. तशी सोय ‘आॅफिस वेअर फॅशन’नं दिली आहे. आता ही कुठली नवी फॅशन? असा … Read more

प्रेम आणि करिअर

लव्हगुरु | गौरी नारायण मोरे श्रावणातल्या सरी नुकत्याच सुरु झाल्या होत्या, तो मातीचा खरपूस वास जिभेला पाणी आणून सोडत होता. रूमवर जाऊन गरमागरम चहा आणि कुरकुरीत कांदाभजी चा बेत करावा म्हणून ऑफिस मधून लवकरच पाय काढला. मुंबईच ट्राफिक म्हणजे जणू तारेवरची कसरतच. ती करत करत रूमवर पोहचले. आलिशाने दरवाजा उघडायला खूप वेळ लावला. माझ्या जिभेवरची … Read more

तुमच्या प्रमोशन ने ऑफिसमधील लोक जळत आहेत? मग त्यांना असे सांभाळा..

लव्हगुरु | ऑफिसमध्ये असे अनेक लोक असतात ज्यांना दुसऱ्यांचं यश पचणी पडत नाही. तुमच्या बॉसने तुमचं कौतुक केलं तर काहींच्या पोटात जोरात दुखायला लागतं. अशात तुमच्या जर हे लक्षात आलं तर ते तुम्हाला त्रासदायक ठरतं. अशावेळी काही टिप्स फॉलो केल्यास तुम्हाला होणारा त्रास तुम्ही कमी करू शकता. १) बॉसने एखाद्याचं कौतुक केल्यास काहींना याचा त्रास … Read more

स्पर्धा परिक्षां‌च्या अभ्यासाचा आवाका, त्रिसुत्री आणि रणनीतीची चौकट

स्पर्धापरिक्षा अभ्यासनिती | नितिन ब-हाटे कोणताही खेळ जिंकण्यासाठीच खेळला पाहिजे, आणि जिंकण्यासाठी त्या खेळाचे सर्व नियम आणि डावपेच माहीती पाहिजेत, मागील लेखात आपण स्पर्धापरिक्षांचा अभ्यास कधी सुरू करावा याबद्दल जाणुन घेतले, आता स्पर्धा परिक्षां‌च्या अभ्यासाचा आवाका, त्रिसुत्री आणि रणनीतीची चौकट समजुन घेऊ “सुर्य आणि सुर्याखालचे सर्व काही” असा अभ्यास असलेली परिक्षा म्हणुन या परिक्षांकडे पाहिले जाते, … Read more