योग्य करीयर निवडायचय? मग हे वाचा!
करीयर मंत्रा | तुमचे शिक्षण पूर्ण झाले आहे किंवा व्यावहारिक जगात तुम्हाला प्रवेश करायचा आहे आणि आयुष्यात काही तरी नवीन करण्यासाठी प्रयत्नशील आहात? अशा वेळी योग्य निर्णय घेणे महत्वाचे असते. सेल्फ एक्स्प्लोरेशन आणि संशोधना नंतर तुम्हाला करीयर सहजपणे निवडणे सोपे जाऊ शकते. 1.आपल्या कौशल्य आणि स्वारस्यांचे मूल्यांकन करणे. आपल्या सर्व कौशल्यांची आणि स्ट्रेन्थ ची यादी … Read more