नैनिताल बँकमध्ये १००जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट|बँकिंग क्षेत्रात काम करण्यासाठी संधी उपलब्ध झाली आहे, नैनीताल बँक लिमिटेड ही 1922 मध्ये स्थापन केलेली शेड्यूल्ड कमर्शियल बँक आहे. बँक ऑफ बडोदाची उपकंपनी आहे. बँक उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विस्तारित आहे, आणि राजस्थान, दिल्ली आणि हरयाणामध्ये 13 9 शाखा आहेत

नैनिताल बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील लिपिक (क्लार्क) पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

लिपिक (क्लार्क) पदाच्या १०० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवी/ पदव्युत्तर पदवीधारक आणि संगणक हाताळण्याचे ज्ञान असावे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ ते २७ वर्ष दरम्यान असावे.
हे पण वाचा -
1 of 45

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – लिपिक पदांसाठी १०००/- रुपये आहे.

परीक्षा – जुलै २०१९ मध्ये शेवटच्या आठवड्यात घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ जुलै २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

https://ibpsonline.ibps.in/nbnkldcjun19/basic_details.php

Get real time updates directly on you device, subscribe now.