Indian Bank Recruitment 2024 : इंडियन बँकेत 300 पदांवर भरती!! ग्रॅज्युएट उमेदवार करु शकतात अर्ज

Indian Bank Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर पदवीधर असाल तर (Indian Bank Recruitment 2024) तुमच्यासाठी नोकरी संदर्भात महत्वाची अपडेट आहे. पदवी पास असलेल्या तरुणांसाठी बँकेत नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. इंडियन बँकेने ‘स्थानिक बँक अधिकारी’ पदाच्या एकूण 300 जागांवर भरती जाहिर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन … Read more

ITBP Recruitment 2024 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात ‘कॉन्स्टेबल किचन सर्व्हिस’ पदाच्या 819 जागांवर भरती; अर्जासाठी काही दिवस शिल्लक

ITBP Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत (ITBP Recruitment 2024) रिक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) पदांच्या एकूण 819 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज … Read more

Indian Overseas Bank Recruitment 2024 : ग्रॅज्युएट तरुणांसाठी इंडियन ओव्हरसीज बँकेत 550 पदांवर भरती

Indian Overseas Bank Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । ज्यांना बँकेत नोकरी करायची (Indian Overseas Bank Recruitment 2024) इच्छा आहे अशा उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत मोठी भरती जाहीर झाली आहे. शिकाऊ पदांच्या एकूण 550 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज … Read more

NTPC Recruitment 2024 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनने जाहीर केली नवीन भरती; सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका

NTPC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC Recruitment 2024) लिमिटेड म्हणजेच NTPC अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहयोगी पदांच्या 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more

Job Alert : ठाणे महानगरपालिकेत विविध पदांवर भरती सुरु; जाणून घ्या पद, पात्रता

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । ठाणे महानगरपालिका अंतर्गत (Job Alert) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकिय अधिकारी, परिचारीका (महिला), परिचरीका (पुरूष), बहुउद्देशीय कर्मचारी (Male) MPW) पदांच्या एकूण 36 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची … Read more

UPSC Success Story : पहिलं लग्न तुटलं.. दुसऱ्याने 15 दिवसातच साथ सोडली.. शाळेत नोकरी करून कोमल बनली IRS अधिकारी

UPSC Success Story of IRS Komal Ganatra

करिअरनामा ऑनलाईन । “माझ्या घऱात लहानपणापासून (UPSC Success Story) कधीही मुलगा-मुलगी असा भेदभाव पाहण्यास मिळाला नाही. मुलगी होणं कमी किंवा चुकीचं आहे याची जाणीवही मला कधी झाली नाही. माझे वडील आणि दोन्ही भावांनी फक्त इतकंच सांगितलं की, ‘तू स्पेशल आहेस; महत्त्वाची आहेस. तू आयुष्यात हवं ते करु शकतेस. तुला आयुष्यात खूप पुढे जायचं आहे.’ हे … Read more

Success Story : कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट… अभ्यासात टॉपर.. आता उडवणार बोईंग 777 जम्बो विमान

Success Story of Pilot Tina Singhal

करिअरनामा ऑनलाईन । राजस्थानची मुलगी टीना सिंघलने (Success Story) प्रथम आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि आता बोईंग 777 जंबो विमान उड्डाण करण्यासाठी ती सज्ज आहे. ही कथा एखाद्या चित्रपटासारखी वाटेल पण ही कथा खरी आहे. राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातील मुलगी टीना सिंघल (Tina Singhal) हिने केवळ आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले नाही तर … Read more

Career Mantra : करिअरमधील प्रगतीसह तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी ‘या’ सॉफ्ट स्किल्स शिकाच

Career Mantra

करिअरनामा ऑनलाईन । कामाच्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता (Career Mantra) वाढवण्यासाठी आणि व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी सॉफ्ट स्किल्स विकसित करणे अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे तुम्हाला नवनवीन करिअरच्या संधीही मिळतात. ही कौशल्ये तुम्हाला केवळ नोकरी मिळवून देत नाहीत, तर कामाच्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि तुमच्या व्यक्तिमत्वात विकास करण्यासाठी मदत करतात. तुम्हाला नवनवीन संधीही या सॉफ्ट सिक्ल्समुळे मिळू … Read more

UPSC Update : UPSC परीक्षेसाठी उमेदवारांचे आधार कार्डच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन होणार

UPSC Update

करिअरनामा ऑनलाईन । यूपीएससी परीक्षे संदर्भात केंद्र सरकारने (UPSC Update) महत्त्वपुर्ण निर्णय घेतला आहे. सध्या सुरू असलेल्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यासंदर्भात झालेल्या वादानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने असे प्रकार रोखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने UPSCला पहिल्यांदाच नोंदणी आणि भरती परीक्षेसाठी वेगवेगळ्या टप्प्यामध्ये उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्डच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करण्यास परवानगी … Read more

Educational Scholarship : आता शिक्षणाची चिंता सोडा!! विद्यार्थीनींना मिळणार 1 लाखांपर्यंत स्कॉलरशिप; ‘ही’ पात्रता आवश्यक

Educational Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थिनींच्या शिक्षणा संदर्भात (Educational Scholarship) एक अत्यंत महत्वाची अपडेट हाती आली आहे. गुणवंत विद्यार्थीनी, अपंग विद्यार्थीनी, कोविड-प्रभावित विद्यार्थीनी, LGBTQ विद्यार्थीनी, अनाथ विद्यार्थीनी आणि एक पालक असलेल्या विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य म्हणून ही लेग्रैंड एम्पावरिंग स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 प्रदान करण्यात येत आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. 1 लाख रूपयांपर्यंत मदत … Read more