HBCSE Recruitment 2024 : ग्रॅज्युएट्ससाठी मुंबईत सरकारी नोकरी!! होमी भाभा विज्ञान केंद्रात ‘या’ पदांसाठी थेट मुलाखत

HBCSE Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई (HBCSE Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी, प्रकल्प सहाय्यक, ग्रंथालय प्रशिक्षणार्थी, लिपिक प्रशिक्षणार्थी, व्यापारी प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि … Read more

Success Story : पदरात 3 मुली; 21 व्या वर्षी पतीचं निधन; शिक्षण अपुरं तरी जिद्द सोडली नाही; वन विभागात मिळवली सरकारी नोकरी

Success Story of Santosh Bhati

करिअरनामा ऑनलाईन । ही प्रेरणादायी कहाणी एका महिलेची (Success Story) आहे जिने बुरख्याचे बंधन तोडून बंदूक हाती घेतली आणि जंगल माफियांपासून जंगलांचे रक्षण केले. ही धाडसी महिला उदयपूरची (राजस्थान) आहे. तिचं नाव आहे संतोष भाटी. त्यांचे जीवन खडतर संघर्ष आणि असंख्य चढ-उतारांनी भरलेले होते, आयुष्यात प्रत्येक पायरीवर काटेच होते. पण संतोष यांनी हार मानली नाही. … Read more

Union Budget 2024 : बेरोजगरांसाठी अर्थ संकल्पात 2 लाख कोटी रुपयांची तरतूद; अर्थ मंत्र्यांची मोठी घोषणा!!

Union Budget 2024

करिअरनामा ऑनलाईन । देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Budget 2024) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी रोजगार वाढवण्यावर सरकारचे लक्ष असल्याचे सांगितले. अर्थसंकल्पात गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या घटकांवर भर देण्यात आला आहे. केंद्र सरकार ‘सबका साथ, सबका विकासा’साठी कटिबद्ध आहे. यावेळी अर्थसंकल्पात युवकांसाठी 2 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर … Read more

Indian Navy Recruitment 2024 : ‘या’ उमेदवारांना इंडियन नेव्हीमध्ये भरती होण्याची मोठी संधी; ऑनलाईन करा अर्ज

Indian Navy Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात (Indian Navy Recruitment 2024) असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. भारतीय नौदल अकादमी अंतर्गत नागरी (Gropu B&C) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 741 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक … Read more

Job Alert : प्राध्यापकांनो… डी.वाय.पाटील एज्युकेशन सोसायटी येथे नोकरीची संधी; त्वरा करा

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । डी.वाय.पाटील एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर (Job Alert) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि व्याख्याता पदांच्या 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more

MRSAC Recruitment 2024 : महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर अंतर्गत ‘या’ पदावर भरती; तब्बल 1,77,500 एवढा पगार

MRSAC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची एक उत्तम संधी (MRSAC Recruitment 2024) निर्माण झाली आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर, नागपूर अंतर्गत ‘संसाधन शास्त्रज्ञ’ (Resource scientist) पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे. … Read more

IOCL Recruitment 2024 : 10 वी, ITI पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी इंडियन ऑईलमध्ये नोकरीची संधी; 476 पदांवर भरती जाहीर

IOCL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी संदर्भात एक महत्वाची (IOCL Recruitment 2024) अपडेट हाती आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने 476 पदांवर मोठी भरती जाहीर केली आहे. या अंतर्गत नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा … Read more

Government Job : सिस्टम अनॅलिस्ट, सायंटिफिक टेक्निकल असिस्टंट पदावर सरकारी नोकरीची संधी

Government Job

करिअरनामा ऑनलाईन । अंमलबजावणी संचालनालय अंतर्गत (Government Job) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रणाली विश्लेषक (System Analyst), वैज्ञानिक तांत्रिक सहाय्यक (Scientific Technical Assistant) पदांच्या एकूण 43 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. … Read more

Railway Recruitment 2024 : 10 वी आणि ITI पास उमेदवारांसाठी मोठी बातमी!! मध्य रेल्वे अंतर्गत 2424 पदांवर भरती सुरू

Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा (Railway Recruitment 2024) असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे अंतर्गत मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून अप्रेंटिस पदांच्या एकूण 2424 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची … Read more

Big News : विद्यार्थ्यांच्या हिताचा मोठा निर्णय!! जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 6 महिन्यांची मुदतवाढ

Big News

करिअरनामा ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Big News) विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. 2024 -25 मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता विशेषत: मराठा … Read more