NHDC Recruitment 2024 : नॅशनल हँडलूम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन येथे विविध पदांवर भरती सुरु; 2 लाखापेक्षा जास्त मिळेल पगार

NHDC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात (NHDC Recruitment 2024) असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल हँडलूम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी संचालक, महाव्यवस्थापक, उप. महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, सहायक व्यवस्थापक, कंपनी सचिव, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, उप. महाव्यवस्थापक (HR) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या … Read more

Government Job : भारताचे राष्ट्रीय अभिलेखाकार येथे विविध पदांवर भरती सुरु; अर्जासाठी त्वरा करा

Government Job

करिअरनामा ऑनलाईन । भारताचे राष्ट्रीय अभिलेखाकार अंतर्गत सरकारी (Government Job) नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शास्त्रज्ञ अधिकारी, अभिलेखाकाराची, मायक्रो फोटोग्राफिस्टची, असिस्टंट मायक्रोफोटोग्राफिस्टची, अधीक्षक पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन … Read more

Lokpal Of India Recruitment 2024 : सरकारी नोकरी!! भारत लोकपाल अंतर्गत ‘या’ उमेदवारांना नोकरीची मोठी संधी

Lokpal Of India Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारत लोकपाल अंतर्गत रिक्त पदांच्या (Lokpal Of India Recruitment 2024) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘सल्लागार’ पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर … Read more

Har Ghar Durga Abhiyan : मुलींना बनवणार फायटर!! महाविद्यालयात मिळणार आत्मसंरक्षणाचे धडे

Har Ghar Durga Abhiyan

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील प्रत्येक शासकीय (Har Ghar Durga Abhiyan) औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थीनींसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘हर घर दुर्गा’अभियानांतर्गत (Har Ghar Durga Campaign) हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण वर्षभर दिले जाणार आहे. यासाठी आयटीआय महाविद्यालयात मुलींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणासाठी राखीव तासिका ठेवण्यात येणार आहेत; अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा … Read more

District Magistrate and Collector : जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यात कोणता फरक आहे? कोणाकडे आहे जास्त पॉवर

District Magistrate and Collector

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकारी (District Magistrate and Collector) ही दोन्ही प्रशासकीय पदे आहेत. या पदावरील व्यक्ती जिल्ह्याचे प्रशासन आणि कायदा व सुव्यवस्था हाताळतात. बऱ्याचदा ही दोन पदे एकाच व्यक्तीकडे असतात, परंतु त्यांच्या कर्तव्यात आणि जबाबदाऱ्यांमध्ये काही महत्त्वाचे फरक असतात. जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यातील फरक तपशीलवार समजून घेवूया… 1. जिल्हाधिकारी (District Magistrate … Read more

Career Success Story : IIT मधून शिक्षण.. टाटा समूहात इंटर्नशिप.. तीन मित्रांनी उभारला स्टार्ट अप; आज आहेत मालामाल

Career Success Story of Arvind Sanka

करिअरनामा ऑनलाईन । देश-विदेशात अशी अनेक उदाहरणे (Career Success Story) आहेत ज्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी इतर मोठ्या कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेतला आहे. आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी सुरुवातीला टाटांच्या कंपनीत इंटर्नशीप केली आणि आता त्यांनी आपल्या मित्रांसोबत लोकप्रिय राइड-हेलिंग स्टार्टअप, रॅपिडो, सुरू केला आहे. जाणून घेवूया त्यांची प्रेरणादायी प्रवासविषयी…. टाटांच्या … Read more

AAI Recruitment 2024 : भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरीची मोठी संधी; अर्जासाठी त्वरा करा

AAI Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (AAI Recruitment 2024) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ कार्यकारी पदांच्या एकूण 840 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. … Read more

Mahapareshan Recruitment 2024 : 10 वी पास उमेदवारांसाठी महापारेषण अंतर्गत नोकरीची मोठी संधी

Mahapareshan Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण (Mahapareshan Recruitment 2024) कंपनी लिमिटेड, बारामती अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिक्षक (इलेक्ट्रीशियन) पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज … Read more

Success Story : दोन्ही हात नसलेली मुलगी झाली तिरंदाज; पॅरालम्पिकमध्ये जिंकले 2 गोल्ड मेडल

Success Story of Shital Devi

करिअरनामा ऑनलाईन । 16 वर्षांच्या शीतल देवीला दोन्ही हात (Success Story) नाहीत तरीही तिने हिंमत गमावली नाही. हातांशिवाय स्पर्धा खेळणारी शीतल देवी (Shital Devi) ही जगातील पहिली आणि एकमेव सक्रिय महिला तिरंदाज आहे. अलीकडेच, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये तिरंदाजीच्या पात्रता फेरीत तिने एक नवा विश्वविक्रम केला आहे, त्यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हात नसलेली ही … Read more

On Job Training : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी!! आता मिळणार ‘ऑन-जॉब ट्रेनिंग’

On Job Training

करिअरनामा ऑनलाईन । महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ट्रेनिंग (On Job Training) सोबतच प्रत्यक्ष कामाचाही अनुभव मिळावा या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाने राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पदवीधर, डिप्लोमा विद्यार्थी आणि व्यावसायिक प्रमाणपत्र धारकांना ‘ऑन-जॉब ट्रेनिंग’ची संधी देण्यात येणार आहे. OJT चा कालावधी सहा महिने ते एक वर्ष असणार आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल फ्लॅगशिप … Read more