CRPF Constable Recruitment 2023 : 10 वी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी; तब्बल 1,29,929 जागांसाठी भरती जाहीर, Apply Now

CRPF Constable Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये कॉन्स्टेबल पदाच्या सुमारे 1 लाख 30 हजार पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. गृह मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. CRPF द्वारे सुमारे 1,29,929 पदे भरली जाणार असून यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. यातील एकूण जागांपैकी 1,25,262 जागा या पुरुष उमेदवारांसाठी राखीव आहेत तर 4667 … Read more

IIM After 12th : काय सांगता? 12 वी नंतर थेट IIM ला प्रवेश, CAT परीक्षाही द्यायची गरज नाही; असा करा अर्ज

IIM After 12th

करिअरनामा ऑनलाईन । अनेकांचं मोठ्या कॉलेज मधून किंवा मोठ्या विद्यापीठातून उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न असत. १२ वी नंतर आता पुढे काय करायचं असा प्रश्नही अनेकांना पडलेलो असतो. MBA करण्याचेच डोक्यात असेल तर कोणी BBA ला प्रवेश घेऊन त्यानंतर MBA अभ्यासक्रमासाठी प्रवेश शेतात. BBA चे शिक्षण घेतलेल्या प्रत्येकाचं IIM मधून PG करण्याची इच्छा असते. IIM ला … Read more

CBSE Exams : 10 वी, 12 वी च्या निकालाबाबत विद्यार्थ्यांनी केली ‘ही’ मागणी

CBSE Term Exam 2

करिअरनामा ऑनलाईन । सीबीएसई बोर्डाच्या टर्म दोनच्या परीक्षा येत्या २६ एप्रिल पासून सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांचे गुणपत्रक टर्म १, टर्म २ आणि असेंसमंट यावरून काढण्यात येणार असल्याचे बोर्डाने सांगितले आहे. मात्र आता CBSE च्या १० वी, १२ वी च्या निकालाबाबत विद्यार्थ्यांनी महत्वाची मागणी केली आहे. CBSE 10वी आणि 12वीचे अंतिम निकाल टर्म 1 किंवा टर्म … Read more