भारत सरकार मिंट्समध्ये विविध पदांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन ।भारत सरकार मिंट्स मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2021 आहे. अर्ज प्रक्रिया 20 जानेवारीपासून चालू होणार आहे. अधिक माहितीसाठी ही वेबसाईट https://igmkolkata.spmcil.com/Interface/Home.aspx बघावी. पदाचा सविस्तर तपशील – 1) Supervisor – 10 जागा पात्रता – Diploma in Engineering वयाची … Read more