मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना दिलासा ; MPSC च्या याचिकेसंदर्भात अजित पवारांनी केलं मोठं विधान

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) 2018 मधील पदभरतीमधील एसईबीसीसाठी वगळून इतर नियुक्त्या कराव्यात असा अर्ज एमपीएससीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आल्याने बुधवारच्या मंत्रिमंडळात स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने राज्य सरकारला विश्वासात न घेता परस्पर शुक्रवारी … Read more

DRDO Recruitment 2021। ITI, Diploma झालेल्यांना नोकरीची संधी; 150 जागांसाठी भरती जाहीर

DRDO Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://www.drdo.gov.in/ ही वेबसाईट बघावी. DRDO Recruitment 2021 पदाचा सविस्तर तपशील –  1 ) Graduate apprentice trainees – 80 जागा 2 ) Diploma … Read more

Breaking News : 10 वी, 12 वी च्या परिक्षा ‘या’ तारखेला होणार; शिक्षणमंत्र्यांची माहिती

मुंबई | राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली आहे. त्याप्रमाणे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीची लेखी परीक्षा दि. 23 एप्रिल 2021 ते 29 मे 2021 या दरम्यान होणार असल्याचे जाहीर झाले आहे. तर दुसरीकडे दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल2021 ते 31 मे 2021 … Read more

राज्यात शिक्षण पद्धतीत होणार आमूलाग्र बदल, मंत्रीमंडळ बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण ( STARS ) करण्याच्या उद्देशाने जागतिक बँक अर्थसहाय्यित, केंद्र पुरस्कृत प्रकल्पाची महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करणाऱ्या “स्टार्स” प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी करण्यात … Read more

खुशखबर ! भारताच्या Top 4 आयटी कंपन्या देतील 91,000 फ्रेशर्सला नोकरी

करिअरनामा ऑनलाईन । भारताच्या चार प्रमुख आयटी कंपन्या टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीस आणि विप्रोने सामुहिकपणे पुढील आर्थिक वर्षासाठी कॅम्पसमधून 91,000 उमेदवारांना नोकरी देण्याची योजना तयार केली आहे. कारण लॉकडाऊन कमी झाल्यानंतर मागणीत तेजी आली आहे. टीसीएसचे कार्यकारी व्हीपी आणि जागतिक एचआर हेड मिलिंद लक्कड यांनी म्हटले होते की, कंपनीला आशा आहे की, पुढील वर्षी सुद्धा तेवढ्याच … Read more

JEE Main आणि NEET परीक्षेचा ‘असा’ असेल अभ्यासक्रम

करिअरनामा ऑनलाईन । इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम अर्थात JEE आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या NEET परीक्षेसाठी अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना विचारण्यात  येणाऱ्या प्रश्नांची संख्या वाढवण्यात येणार आहे. JEE Main 2021 चा सिलॅबस मागील वर्षीप्रमाणेच असेल. विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री … Read more

लोकसभा सभापतींची मुलगी कोणतीही परिक्षा न देता झाली IAS ? जाणुन घ्या काय आहे सत्य

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या काही दिवसापासून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली ओम बिर्ला यांच्याविषयी सामाजिक माध्यमांमध्ये एक पोस्ट वायरल होत आहे. ती म्हणजे अंजली ओम बिर्ला यांनी परीक्षा न देता युपीएससी मधून त्यांना पोस्ट मिळाली आहे. यावर सत्य आणि अंजली ओम बिर्ला यांची बाजू शोधण्याचा ‘करिअरनामा‘ ने प्रयत्न केला. जाणून घेऊया या व्हायरल … Read more

उत्तर रेल्वे अंतर्गत ज्येष्ठ रहिवासी पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।उत्तर रेल्वे अंतर्गत ज्येष्ठ रहिवासी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 आणि 29 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी  www.nr.indianrailways.gov.in ही वेबसाईट बघावी. पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – ज्येष्ठ रहिवासी पद संख्या – 32 जागा  पात्रता – Post Graduate Degree recognised by MCI/NBE i वयाची अट – 37 वर्ष नोकरीचे ठिकाण – New Delhi … Read more

NHM Bhandara Bharti 2021| वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती

NHM Nashik Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://bhandara.gov.in/ ही वेबसाईट बघावी. पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (MBBS) पद संख्या – 17 जागा पात्रता – MBBS with MMC … Read more

ECIL Recruitment 2021 | तांत्रिक अधिकारी पदाच्या 19 जागांसाठी भरती जाहीर; असा करा अर्ज

ECIL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन ।इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत तांत्रिक अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://www.ecil.co.in/ ही वेबसाईट बघावी. पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – तांत्रिक अधिकारी पद संख्या – 19 जागा पात्रता – First class Engineering Degree वयाची अट – खुला वर्ग – … Read more