ECIL Recruitment 2021 | तांत्रिक अधिकारी पदाच्या 19 जागांसाठी भरती जाहीर; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन ।इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत तांत्रिक अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://www.ecil.co.in/ ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – तांत्रिक अधिकारी

पद संख्या – 19 जागा

पात्रता – First class Engineering Degree

वयाची अट – खुला वर्ग – 30 वर्ष ( sc /st  – 5 वर्ष सूट, OBC – 3 वर्ष सूट )

नोकरीचे ठिकाण – हैद्राबाद

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.ecil.co.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा –  https://careernama.com