10 वी उत्तीर्णांसाठी खुशखबर; आसाम राइफल्स मध्ये 1380 जागांसाठी भरती; जाणून घ्या…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। आसाम राइफल्स मध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. (Assam Rifles Bharti 2022 for 1380 Posts) एकूण 1380 रिक्त जागांवर नायब सुभेदार, हवालदार, वारंट ऑफिसर, रायफलमन या पदांसाठी भरती होत आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख दि. 06 जून 2022 असून दि. 20 जुलै 2022 पर्यंत अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाईट – www.assamrifles.gov.in

अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन

एकूण पदसंख्या – 1380 पदे

संस्था- आसाम राइफल्स

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज सुरु होण्याची दिनांक – 06 जून 2022

अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक – 20 जुलै 2022

भरती प्रकार – सरकारी

अधिकृत वेबसाईट – www.assamrifles.gov.in

शैक्षणिक योग्यता – (Assam Rifles Bharti 2022 for 1380 Posts)

नायब सुभेदार: 10 वी उत्तीर्ण आणि सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा असावा.
हवालदार: 10 वी उत्तीर्ण आणि इग्रजी किंवा हिंदी टायपिंग.
नायब सुभेदार: पदवीधर.
हवालदार: 10 वी उत्तीर्ण आणि ITI.
वारंट ऑफिसर: 10 वी उत्तीर्ण आणि डिप्लोमा असावा.
रायफलमन: 10 वी उत्तीर्ण.

वय मर्यादा –

कमीत कमी: 18 वर्ष.
जास्तीत जास्त: 30 वर्ष.

अर्ज फी-

ग्रुप B: ₹200/-.
ग्रुप C: ₹100/-.
फी भरण्याचे माध्यम – ऑनलाईन (Assam Rifles Bharti 2022 for 1380 Posts)
( टीप- ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या. )

 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com