करिअरनामा ऑनलाईन । महिलांसाठी नोकरीची उत्तम संधी (Anganwadi Bharti 2024) निर्माण झाली आहे. अंगणवाडी पारनेर, अहमदनगर अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2024 आहे.
संस्था – अंगणवाडी पारनेर, अहमदनगर
भरले जाणारे पद – अंगणवाडी मदतनीस
पद संख्या – 32 पदे (Anganwadi Bharti 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑगस्ट 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – स्वीकृतीचे ठिकाण एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय पारनेर जुनी पंचायत समिती पारनेर, जि. अहमदनगर
नोकरी करण्याचे ठिकाण – पारनेर, अहमदनगर
वय मर्यादा – किमान १८ व कमाल ३५ वर्षे
असा करा अर्ज – (Anganwadi Bharti 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – https://ahmednagar.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com