Amravati Corporation Recruitment | अमरावती महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – अमरावती महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट http://www.amtcorp.org/eipprod/recruitments.jsp

एकूण जागा – 04

पदांचे नाव & जागा – अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 04 जागा

शैक्षणिक पात्रता – M.B.B.S

वयाची अट – 70 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – नाही

वेतन – 36000/-

नोकरीचे ठिकाण – अमरावती.amravati corporation recruitment

अर्ज करण्याच्या पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य शहरी अभियान कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग, महानगरपालिका अमरावती, राजमहल चौक अमरावती –444601

अधिकृत वेबसाईट – http://www.amtcorp.org/eipprod/recruitments.jsp

मूळ जाहिरात  – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com