करिअरनामा ऑनलाईन । आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी, पुणे अंतर्गत (AIT Pune Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रकल्प अभियंता आयटी, वॉर्डन (मुलींचे वसतिगृह), एक्सचेंज ऑपरेटर, लॅब असिस्टंट, मुख्य रेक्टर, लेडी गार्डनर, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, शिपाई, चालक पदांच्या एकूण 41 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2024 आहे.
संस्था – आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी, पुणे
भरली जाणारी पदे – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रकल्प अभियंता – आयटी, वॉर्डन (मुलींचे वसतिगृह), एक्सचेंज ऑपरेटर, लॅब असिस्टंट, मुख्य रेक्टर, लेडी गार्डनर, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, शिपाई, चालक
पद संख्या – 41 पदे (AIT Pune Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जून 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आळंदी रोड, दिघी हिल्स, पुणे 411015
असा करा अर्ज – (AIT Pune Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज संबंधित पत्त्यावर शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे.
3. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 13 जून 2024 आहे.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – https://www.aitpune.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com